सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सती जाण्याची क्रिया.
उदाहरणे : हल्लीच्या काळात सुद्धा काही बायकांना अनुगमनासाठी हतबल केले जाते.
विधवा का मृत पति के साथ-साथ सती होने की क्रिया।
The act of a Hindu widow willingly cremating herself on the funeral pyre of her dead husband.
अर्थ : एखाद्याच्या मागे चालण्याची क्रिया.
उदाहरणे : श्याम आपल्या वडिलांचे अनुगमन करत आहे.
समानार्थी : अनुयान, अनुसरण
किसी के पीछे-पीछे चलने की क्रिया।
The act of pursuing in an effort to overtake or capture.
स्थापित करा
अनुगमन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anugman samanarthi shabd in Marathi.